मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मराठी टेस्ट आपल्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्यासाठी MCQ सराव परीक्षा घेवून आले आहेत. याठिकाणी रोजच्या घडामोडीच्या ज्या महत्वाच्या बातम्या आहे त्यांना आपण आयोगाच्या प्रश्नाप्रमाणे तयार करून MCQ सराव परीक्षा तयार करत असतो आणि तुम्हाला इथे सोडवलेल्या सराव परीक्षेचा तुमच्या येणाऱ्या परीक्षेत नक्कीच फायदा होणार आहे म्हणून आपली प्रामाणिक मेहनत असणे अपेक्षित आहे.
रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा
मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा
आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य, अंतराळ-आधारित एआय डेटा सेंटरच्या निर्मितीची घोषणा करणारा देश, भारतातील पहिले एआय-सक्षम विद्यापीठ, दरवर्षी राष्ट्रीय जंतनाशक दिवस, 100% विमा संरक्षण मिळवणारा भारतातील पहिला जिल्हा बनला आहे, जागतिक सरकार शिखर परिषद 2026, केरळ नंतर बर्ड अॅटलास प्रकाशित करणारे भारतातील दुसरे राज्य, बंदर प्राधिकरण प्रगत अँटी-ड्रोन प्रणाली तैनात करणारे पहिले बंदर प्राधिकरण, मिलानो-कोर्टिना 2026 हिवाळी ऑलम्पिकसाठी भारतीय दिग्गजाची मशालवाहक म्हणून निवड करण्यात आली, अलीकडेच बातम्यांमध्ये असलेले ऑपरेशन शस्त्र सुरु करणारे पोलीस इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी आहेत. परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला लक्षात ठेवणे अपेक्षित आहे.
Tags:
CurrentAffairsTest
