चालू घडामोडी 11 फेब्रुवारी 2026

मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मराठी टेस्ट याठिकाणी आपल्यासाठी रोजच्या होणाऱ्या चालू घडामोडीवर आयोग ज्याप्रमाणे परीक्षेत प्रश्न करत असतो अगदी त्याचा आधार घेवून आपण याठिकाणी प्रश्न तयार करत असतो म्हणून अपेक्षा आहे कि आपण सर्वांनी प्रामाणिकपणे MCQ सराव परीक्षा सोडवावी आणि प्रश्न उत्तरांची नोंद आपल्या वहीत करणे अपेक्षित आहे याचा फायदा तुम्हाला परीक्षेचा 100% होणार आहे खूप प्रश्न तुम्हाला दिसतील मराठी टेस्ट वर टाकलेल्या सराव परीक्षेमधून म्हणून आपला सराव प्रामाणिक असला पाहिजे आणि उजळणी अती महत्वाची आहे म्हणून नोंद करणे अपेक्षित आहे.

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत भारतीय क्रिकेट संघाने सहाव्यांदा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकला, विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, राज्य सरकारने पढाई विथ एआय हा एआय-आधारित डिजिटल लर्निंग उपक्रम सुरु केला, INS अर्नाला, पाणबुडीविरोधी युद्धनौका तयार करणारे शिपयार्ड, सहकारी क्षेत्रात नवोन्मेष आणि समावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी युवा सहकार व स्वयंशक्ती सहकार योजना, आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारतातील सर्वात मोठे लोकर उत्पादक राज्य, पॅरा थ्रोबोल राष्ट्रीय फेडरेशन कप 2026 महिला श्रेणी मध्ये सुवर्ण पदक, महिन्यात भारताने फॉस्फेटिक आणि पोटॅशियम (P&K) खतांचे आतापर्यंतचे सर्वाधिक मासिक देशातर्गत नोंदवले, ई-संख्याकी पोर्टलसाठी मॉडेल कॉन्टेक्स्ट प्रोटोकॉल (MCP) सर्व्हरची बीटा आवृत्ती, पॅरा थ्रोबोल राष्ट्रीय फेडरेशन कप 2026 पुरुष श्रेणी मध्ये सुवर्ण पदक इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या महत्वाच्या ठळक बाबी आहेत ज्या बाबी लक्षात असणे अपेक्षित आहे.

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post