मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आयोग ज्याप्रमाणे प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये टाकत असतो अगदी त्याचा आधार घेवून आपण याठिकाणी रोजच्या चालू घडामोडीचा आधार घेवून प्रश्न तयार करत असतो म्हणून आपला प्रामाणिक प्रयत्न असला पाहिजे म्हणून आपण सर्वांनी लक्ष देवून MCQ सराव परीक्षा सोडवायची आहे आपण कितीही वेळा परीक्षा सोडवू शकता एकदम मोफत आहेत आणि आपल्यासाठीच तयार केले गेले आहेत म्हणून आपले लक्ष असणे अपेक्षित आहे आणखी एक गोष्ट लक्षात ठेव अभ्यास किती केला हे महत्वाचे आहे मात्र त्यावर उजळणी किती केली हे अधिक महत्वाचे आहे.
रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा
मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा
आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत राज्यामध्ये पहिली दृष्टीहीन महिला न्यायधीश थान्या नाथन, SCALP क्षेपणास्त्र (स्टॉर्म शॅडॉ) फ्रांस आणि युनायटेड किंग्डम, संतोष ट्रोफी 2025-26 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद, राज्यातील नव्या एसटी बसेसचे राजमाता जिजाऊ असे नामकरण, भारतीय मोहिमेसाठी मॉन्स माउंटन हे संभाव्य लँडिंग झोन, दरवर्षी राष्ट्रीय उत्पादकता दिवस, अलिकडेच लाँच झालेल्या ‘ए माती कथा कहे’ आणि ‘बक्षी जगबंधू: द ग्रेट कमांडर’ ही पुस्तकांचे लेखक, भारताने ब्रिक्स 2026 च्या अध्यक्षपदाची सुरुवात, आयलाइव्ह कनेक्ट नावाची जगातील पहिली डॉक्टरांच्या नेतृत्वाखालील कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारी आरोग्यसेवा परिसंस्था, पॅदुर्गम आणि आदिवासी भागात उपग्रह-आधारित इंटरनेट प्रदान गुजरातचे स्टारलिंक सोबत करार इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी आहेत ज्या आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात असणे अपेक्षित आहे.
Tags:
CurrentAffairsTest
