चालू घडामोडी 13 फेब्रुवारी 2026

मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण 13 फेब्रुवारी रोजीचे अतीमहत्वाचे चालू घडामोडी MCQ सराव परीक्षेसह आपण याठिकाणी आले आहेत. मराठी टेस्ट आपल्यासाठी रोज मोफत आणि दर्जेदार चालू घडामोडी घेवून येत असतो आपण याठिकाणी नियमितपणे सराव परीक्षा सोडवण्यासाठी येतात म्हणून आपले मनापासून स्वागत आहे आणि याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे 100% आपला फायदा होणार आहे म्हणून आपली नियमितता असीच ठेवा. 

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत भारत टॅक्सीच्या सहकारी गतिशीलता प्लॅटफॉर्मशी औपचारिकपणे भागीदारी करणारे कोणते भारतीय राज्य, दरवर्षी सरोजिनी नायडू यांची जयंती, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सर्वात परवडणारे शहर, बडी स्क्वॉड्रन हा संयुक्त हवाई सराव, देशासाठी 175 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले, बँकेने भारतातील पहिला पूर्णपणे डिजिटल फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर (FPI) परवाना जारी केला, प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत आठ चित्ते आणले जात आहेत, दरवर्षी जागतिक रेडीओ दिवस, 19 वर्षाखालील विश्वचषक विजेत्या संघासाठी BCCI ने रोख बक्षीस जाहीर केले आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये बेंगळूरू येथे क्वालकॉमची 2 एनएम सेमीकंडक्टर चिप इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या महत्वाच्या ठळक बाबी आहेत. 

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post