चालू घडामोडी 14 फेब्रुवारी 2026

मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मराठी टेस्ट नेहमीप्रमाणे आणि रोज होणाऱ्या चालू घडामोडीवर नियमित MCQ सराव परीक्षा घेवून येत असतो आणि आपले प्रत्येकाचे कर्तव्य असले पाहिजे तर कोणती गोष्ट मोफत भेटत असेल तर त्याचा फायदा आपल्याला घेता आला पाहिजे आणि म्हणून जर स्पर्धा परीक्षेची आपण तयारी करत असाल आणि मोफत आणि आयोग ज्याप्रमाणे प्रश्न परीक्षेमध्ये विचारत असतो असतो आणि त्याचा चांगला अनुभव पाहिजे असेल तर याठिकाणी आपण मोफत चालू घडामोडीवर आधारित प्रश्न टाकत असतो आणि तेही एकदम मोफत आहे म्हणून फायदा घेत चला. 


मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत भारतातील सर्वात तरुण पुरुष अॅनालॉग अंतराळवीर, 2025 च्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांकात भारताचा क्रमांक, आपत्ती व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून मदत, जर्मनीमध्ये आयोजित जगातील सर्वात मोठ्या सेंद्रिय व्यापार मेळा, आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबातील मुलींसाठी लखपती बिटिया योजना, भारतातील पहिला संगीतमय रस्ता, 11फेब्रुवारी 2026 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी, दिल्ली सरकारने पहिल्या दिल्ली खेल महाकुंभाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती, पोर्तुलन्स इन्स्टिट्यूटने जारी केलेल्या नेटवर्क रेडीनेस इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक, परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी सुरु केलेल्या सरकारी योजना इत्यादी आजच्या घडामोडीच्या ठळक बाबी आहेत. 

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post