मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे मनापसून स्वागत आहे. आज 15 फेब्रुवारी आहे आणि आपण नेहमीप्रमाणे याठिकाणी रोजील उप्क्रमाप्रमाणे नवीन चालू घडामोडी MCQ सराव परीक्षा घेवून आलो आहोत अगदी मोफत आणि दर्जेदार अगदी आयोगाच्या प्रश्नावर आधारित आपण या परीक्षा तयार करत असतो रोजच्या महत्वाच्या घडामोडीवर आधारित आपण 10 महत्वाचे प्रश्न काढतो असतो आणि याठिकाणी MCQ सराव परीक्षेच्या स्वरुपात आपल्यासाठी सादर करत असतो आणि आपण याचा फायदा नक्कीच घ्यायचा आहे तुम्हाला 100% याचा फायदा परीक्षेला होणार आहे.
रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा
मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा
आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत इंडिया AI इम्पॅक्ट एक्स्पो 2026, जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवण योजनेअंतर्गत पायलट जिल्हा म्हणून निवडलेला बालाघाट जिल्हा, साने ताकाची, दार्जिलिंग टॉय ट्रेन तब्बल 135 वर्षात प्रथम TTE नियुक्ती, देशाला कंट्री ऑफ द ईयर म्हणून घोषित करण्यात आले आहे BIOFACH 2026, भारत फ्रांस देशाकडून 114 राफेल घेणार, राज्य सरकारने बेरोजगार आणि ट्रान्सवूमनना मासिक पेन्शन देण्यासाठी स्त्री सुरक्षा योजना, राज्यातून देशव्यापी पल्स क्रांती सुरु करण्यात आली आहे, राज्य सरकारने बांगला युवा साथी योजना सुरु केली, बल्गेरिया या देशाचे अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्ती इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या महत्वाच्या ठळक बाबी आहेत आणि आपल्याला लक्षात ठेवणे अपेक्षित आहे.
Tags:
CurrentAffairsTest
