चालू घडामोडी 16 फेब्रुवारी 2026

मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज 16 फेब्रुवारी आहे आणि मराठी टेस्ट आपल्यासाठी नवीन, दर्जेदार चालू घडामोडी सराव परीक्षा घेवून आले आहेत. आशा आहे आपला अभ्यास आणि त्यासोबतची अतीमहत्वाची म्हणजे उजळणी व्यवस्थित आणि त्यात नियमितता असेल असी अपेक्षा आहे. आयोग ज्याप्रमाणे स्पर्धा परीक्षांना प्रश्न विचारात असतो अगदी त्याचा आधार घेवून मराठी टेस्ट आपल्यासाठी चालू घडामोडी आणि इतर महत्वाच्या विषयावर याठिकाणी MCQ सराव परीक्षा तयार करत असतो आणि याचा फायदा तुम्हाला 100% होणार आहे म्हणून मराठी टेस्ट वेबसाईटसोबत नियमित जोडून राहा. 

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत भारत 2026 वर्षी चौथ्यांदा ब्रिक्सचे अध्यक्षपद स्वीकारत आहे, 2026 चा चांग-क्रँडल मानवतावादी पुरस्कार, आर्क्टिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी फेब्रुवारी 2026 मध्ये NATO ने नवीन लष्करी समन्वय उपक्रम, फॉर स्टार्स ऑफ डेस्टिनी या आत्मचरित्राचे लेखक, अदानी पॉवरने अणुउर्जा क्षेत्रात प्रवेश, उत्तर प्रदेशातील भारतातील पहिले काच संग्रहालय, शिवराज सिंह चौहान यांनी राज्यांमध्ये आत्मनिर्भरता अभियान सुरु केले, भारतीय राज्याने अलीकडेच ऐकाम ही स्वायत्त संस्था, भारतीय हवाई दलाने देशाच्या रॉयल थाई हवाई दलासह संयुक्त इन-सिटू हवाई सराव आयोजित केला आहे, बँकेने भारतीय सैन्य दलातील कर्मचाऱ्यांना विशेष बँकिंग सुविधा प्रदान करण्यासाठी भारतीय सैन्यासोबत सामंजस्य करार केला इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या महत्वाच्या ठळक बाबी आहेत आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहेत.

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post