चालू घडामोडी 17 फेब्रुवारी 2026

मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज 17 फेब्रुवारी आहे आणि नेहमीप्रमाणे आयोग ज्याप्रमाणे प्रश्न विचारात असतो त्याचा आधार घेवून आपण तयार केलेली आजच्या घडामोडीसह आपण याठिकाणी आले आहेत. आयोग ज्याप्रमाणे आपल्या प्रश्न परीक्षेला करत असतो त्याचा आधार घेवून आपण याठिकाणी MCQ सराव परीक्षा तयार करत असतो आणि याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे 100% तुम्हाला इथे दिलेल्या MCQ परीक्षेमधून तुम्हाला प्रश्न बघायला मिळणार आहेत आणि तुम्ही प्रामाणिकपणे परीक्षा सोडवून व्यवस्थित नोंद करून उजळणी केली तर ते प्रश्न कधीच चुकणार नाही. 

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत हेल्नी पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताचे स्थान, पंतप्रधान कार्यालय साउथ ब्लॉक नवीन कॉम्पल्क्समध्ये हलविण्यात आले आहे, राज्याने जमिनीच्या नोंदीवर QR कोड लागू करण्याची घोषणा, आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समिती (IOC) चे नवीन उपाध्यक्ष, सागरी संशोधन आणि नील अर्थव्यवस्था उपक्रमांना बळकटी देण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने केंद्रशासित प्रदेशासोबत सामंजस्य करार केला, भारतीय नौदलाच बहुपक्षीय सराव मिलन 2026, दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस, बांग्लादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत BNP ला बहुमत, ब्रम्हपुत्रा नदीवर बांधलेल्या कुमार भास्कर वर्मा सेतूचे उद्घाटन, गुजरात सरकारने गिफ्ट सिटीचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी आहेत ज्या बाबी आपल्याला लक्षात असणे अपेक्षित आहेत. 

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post