रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा
मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा
आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत 16 वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा, आशियाई रायफल/पिस्तूल अजिंक्यपद 2026 मध्ये भारताचे स्थान, क्रॉस-बॉर्डर QR पेमेंट करार झालेला आहे, बार्बाडोसच्या पंतप्रधानांनी सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक निवडणूक विजय मिळवला आहे, भारतातील पहिले राज्य ज्याने स्वतंत्र आणि शहरी धोरण (Urban Policy) मंजूर केले, सतेंद्र सिंग लोहिया कुक सामुद्रधुनी ओलांडणारा पहिला आशियाई पॅरा-जलतरणपटू, महिला शांतता आणि सुरक्षा निदेर्शांक 2025-26, BWF पॅरा-बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026, ऑईल अँड गॅस प्रोडक्शन कंपनी ऑफ द इयर साठीचा FIPI पुरस्कार 2025, भारतीय कंपनीने उत्पादित केलेल्या पोलिओ लसी nOPV2 ला WHO ने मान्यता दिली इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या महत्वाच्या ठळक बाबी आहेत.
