चालू घडामोडी 19 फेब्रुवारी 2026

मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आजच्या अतीमहत्वाच्या MCQ सराव परीक्षा सोडवण्यासाठी आपण याठिकाणी आले आहेत. मराठी टेस्ट आयोग ज्याप्रमाणे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये करत असतो अगदी त्याचा आधार घेवून आपण याठिकाणी रोजच्या चालू घडामोडीचा आधार घेवून आपण प्रश्न तयार करत असतो म्हणून आपण सर्वांनी लक्ष देवून परीक्षा सोडवायची आहे याचा फायदा तुम्हाला 100% तेणाऱ्या परीक्षेमध्ये होणार आहे आणि चालू घडामोडीचे गुण मेरीटसाठी महत्वाचे आहे हे लक्षात असू द्या. 

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती, देशातील पहिली एआय लिव्हिंग लॅब, भारतातील पहिला चेहरा प्रत्यारोपण कार्यक्रम, राज्य विधानसभेने आमदारांसाठी एआय-आधारित डिजिटल उपस्थिती प्रणाली, भारतातील पहिले राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय, 2026 ची FIDE फ्रीस्टाइल बुद्धिबळ जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, अलीकडेच जाहीर झालेल्या पंतप्रधान मदत योजनेअंतर्गत रस्ते अपघातातील पिडीताना रोख रक्कम, चौथे विश्व मराठी संमेलन, राज्यामध्ये सुपोषित गरुडेश्वर अभियान प्रामुख्याने सुरु करण्यात आलेले आहे, NITI आयोगाच्या ट्रेड वॉच अहवालानुसार इलेक्ट्रोनिक्स निर्यातीत भारताचा क्रमांक इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या महत्वाचे ठळक बाबी आहेत. 

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post