चालू घडामोडी 20 फेब्रुवारी 2026

मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे मनापसून स्वागत आहे. आज 20 फेब्रुवारी आहे आणि मराठी टेस्ट आपल्यासाठी नेहमीप्रमाणे चालू घडामोडीच्या MCQ सराव परीक्षेसह याठिकाणी उपस्थित आहे. आपला परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास चांगला आणि उजळणी नियमित असेल असी अपेक्षा आहे. याठिकाणी नेहमी आयोगाच्या प्रश्नाच्या आराखड्यानुसार आपण प्रश्न तयार करत असत आणि याचा फायदा प्रत्येकाला होणार आहे 100% प्रश्न तुम्हाला इथून तुम्हाला येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये बघायला मिळणार आहेत म्हणून आपल्या सरावामध्ये नियमितता ठेवा म्हणजे तुम्हाला यश नक्कीच मिळेल.

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत जोस जेरी त्याचा देशाचे राष्ट्रपती होते, ज्यांना अलिकडेच राष्ट्रपतीपदावरून काढून टाकण्यात आले, आंतरराष्ट्रीय धरण सुरक्षा परिषद 2026, भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाइन, बहुचर्चित असलेले खोरमशहर-4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, भारतातील पहिले एआय-चालित व्यापक शिक्षण मॉडेल, आसाम सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये ‘चहा जमातींसाठी’ राखीव जागा, जागतिक तंत्रज्ञान केंद्र बनण्यासाठी भारतातील पहिले ग्राफीन धोरण, अलीकडेच भारतातील पहिला मधमाशी कॉरिडॉर उपक्रम, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी तंत्रज्ञान सहकार्याला प्रोत्साहन, बायोएशिया 2026 शिखर परिषद इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी आहेत ज्या बाबी आपल्याला लक्षात ठेवणे अपेक्षित आहे.

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post