चालू घडामोडी 21 फेब्रुवारी 2026

चालू घडामोडीच्या या सुंदर आणि नियमित मालिकेमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज 21 फेब्रुवारी आहे नवीन दिवस आणि नवीन अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या MCQ सराव परीक्षेसह आपण याठिकाणी नियमितपणे जमले आहेत. आपण सर्व मनापासून आणि प्रामाणिकपणे MCQ सराव परीक्षा सोडवत आहेत आणि याचा 100% फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये होणार आहे यांची मला खात्री आहे म्हणून आपला सराव नियमित ठेवा फक्त 5 मिनिटे लागतात सराव परीक्षा सोडवायला आणि आपल्या चुका लक्षात ठेवा आणि नोंदी करणे अपेक्षित आहे. 

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या 2025 च्या जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व्हायब्रन्सी रँकिंग, दरवर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, जगातील पहिले AI शहर, बिहार सरकारने नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याची योजना, साहित्यभूषण पुरस्कार 2026, विं.दा. करंदीकर पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आलेले व्यक्तिमत्व, नौदलाचे जहाज जगाला प्रदक्षिणा घालणारे पहिले भारतीय नौदल जहाज, तूळबुल नेव्हीगेशन बॅऱेज प्रकल्प जम्मू आणि काश्मीरमध्ये वूलर तलावावर, देशाने अलीकडेच डिजिटल लॉकर प्रकल्प सुरु केला आहे, टी-20 इतिहासात 700 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या ठळक आणि महत्वाच्या बाबी आहेत. 

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post