चालू घडामोडी 22 फेब्रुवारी 2026

मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आयोगाच्या प्रश्नांचा अभ्यास करून आणि त्यानुसार आपल्यासाठी चालू घडामोडीचे सराव प्रश्न मराठी टेस्ट करत आहेत म्हणून आपली प्रामाणिक मेहनत असली पाहिजे त्या MCQ सराव परीक्षा सोडवण्यासाठी आणि प्रश्न आणि उत्तर आपल्या वहीत नोंद करने परीक्षेच्या दृष्टीने अतीमहत्वाचे आहेत आणि त्यासोबतच त्याची नियमित उजळणी अपेक्षित आहे. 

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत ऑपरेशन स्ट्राइप्स अंतर्गत एक्सप्लोरर नावाचा वाघ, भारतातील पहिला पाण्याखालील रस्ता-कम-रेल्वे बोगदा, महाराष्ट्रासहित अन्य 22 राज्यात SIR होणार, राज्याने स्वतःला नक्षलमुक्त राज्य म्हणून घोषित केले, राज्य सरकारने अलीकडेच मुस्लीम समुदायासाठी 5% SBC आरक्षण रद्द केले, आफ्रिकन युनियन 39 ची शिखर परिषद, 2027 च्या जनगणनेत डीएनटींची गणना केली जात आहे, ओल चिकी लिपीच्या 100 वर्षाच्या निमित्ताने दिल्लीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, भारत सरकारने पहिले अचूक मार्गदर्शित शस्त्र हॅमरच्या निर्मित्यासाठी करार, भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझील या G-4 गटाची बैठक इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी आहेत आणि आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवणे अपेक्षित आहे.

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post