चालू घडामोडी 23 फेब्रुवारी 2026

मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आणि आज 23 फेब्रुवारी आहे नवीन दिवस आणि नवीन शांत दिवसाप्रमाणे आपण चालू घडामोडीची MCQ सराव परीक्षा सोडवायची आहे प्रामाणिकपणे आणि सर्व 10 प्रश्नांची नोंद आपल्या वहीत करणे अपेक्षित आहे म्हणजेच उजळणी करताना आपल्याला त्रास होणार नाही. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 70 हजार नोकरभरती होणार आहे आणि त्यासाठी आपली तयारी प्रामाणिक आणि मजबूत असली पाहिजे. 

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत बांग्लादेशाच्या नवीन पंतप्रधान, AI for Agriculture Roadmap, AI Hackathon आणि Agrikosh, रशियाने मेसेजिंग अॅप व्होट्सअॅप ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत, शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाने सक्षम करण्यासाठी जयपूरमध्ये एआय-आधारित शेतकरी प्लॅटफॉर्म भारत VISTAAR, केरळ राज्य सरकारने भरती-ओहोटीच्या पुरला राज्य-विशिष्ठ आपत्ती म्हणून घोषित केले, AI Impact Startup Book मंत्रालयाच्या द्वारे लौंच, राज्याने भारतातील पहिली मोबाईल-आधारित एआय-चालित रिमोट मतदान प्रणाली सादर, HICDP (High Impact Community Development Project) फेज III कराराअंतर्गत भारताने मालदीवला हाय स्पीड फेरी भेट दिली, ULPIN (Unique Land Parcel Identification Number) (भू-आधार) प्रणाली लागू करणारे भारतातील दिल्ली राज्य/केंद्रशासित प्रदेश 29 वे बनले, भारतातील पहिली सरकार-समर्थित राष्ट्रीय बायोबँक फॉर लायसोसोमल स्टोरेज डीसऑर्डर इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या ठळक आणि महत्वाच्या बाबी आहेत.

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post