चालू घडामोडी 24 फेब्रुवारी 2026

मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मराठी टेस्ट आपल्यासाठी नियमितपणे चालू घडामोडी MCQ सराव परीक्षा याठिकाणी उपलब्ध करून देत आहे आणि आपण सर्वांनी याचा फायदा घेणे अपेक्षित आहे. अगदी आयोग ज्याप्रमाणे चालू घडामोडीचे प्रश्न आपल्याला परीक्षेत करत असतो अगदी त्याचा हुबेहूब आधार घेवून आपण नवनवीन बातम्यांचा अभ्यास करून आपण याठिकाणी प्रश्न तयार करून सादर करत असतो आणि याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे मी 100% हमी देतो इथे सादर केलेल्या प्रश्नांमधून आपल्याला प्रश्न परीक्षेत दिसून येणार आहेत.

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत फेब्रुवारी 2026 मध्ये सलग दुसऱ्या वर्षी सीईओ ऑफ द इयर पुरस्काराचे मानकरी, भारत आणि फ्रान्सच्या सहकार्याने एअरबस H125 असेंब्ली लाईनचे उद्घाटन, कुनो राष्ट्रीय उद्यानात 3 चित्यांच्या पिल्लांच्या जन्मानंतर भारतात एकूण चित्यांची 38 झाली आहे, ऑपरेशन चिवलरस नाईट 3, दिबांग बहुउद्देशीय प्रकल्प, एम्स नवी दिल्ली टेली-रोबोटिक अल्ट्रासोनोग्राफी (TRUS), दरवर्षी उत्पादन शुल्क दिवस, भारतीय नौदलाने सुरु केलेल्या पहिल्या स्वदेशी कॅडेट प्रशिक्षण, मिलान-कॉर्टिना 2026 हिवाळी पॅरा ऑलंपिकसाठी रशियन खेळाडूंवरील बंदी उठवली आहे, पॅरा ऑलंपिक हिवाळी खेळ 2026 मध्ये अव्वल स्थानी इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या ठळक आणि महत्वाच्या बाबी आहेत आणि परीक्षेच्या दृष्टीने अतीमहत्वाचे आहे. 

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post