चालू घडामोडी 25 फेब्रुवारी 2026

मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज 25 फेब्रुवारी आहे आणि मराठी टेस्ट नियमितपणे आपल्यासाठी चालू घडामोडीची MCQ सराव परीक्षा घेवून आली आहे. आपल्या वेबसाईट सर्व MCQ सराव परीक्षा फक्त आणि फक्त परीक्षाभिमुख मिळणार आहेत म्हणून आपल्याकडे मराठी टेस्ट वेबसाईटची लिंक जपून ठेवा म्हणजे जेव्हा प्रवासात वैगेरे असाल तर त्याठिकाणी अभ्यासासाठी मराठी टेस्ट वेबसाईटचा संदर्भ घेता येईल. 

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत 2026 चा लोसार महोस्तव, जोहान्स होस्प्लॉट क्लेबो खेळाडू, इंदिरा गांधी सुख शिक्षा योजना, वज्र प्रहार युद्ध सराव 2026 भारत आणि अमेरिका देशा अंतर्गत, 2026 मध्ये महिला आशिया कप रायझिंग स्टार्स चॅम्पियनशिप, सय्यद-3 जी हे नौदलाचे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे, व्याघ्र प्रकल्पाने महिलांसाठी वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी वनजीवी दीदी उपक्रम सुरु केला, ईशान्य राज्यात अलीकडेच अरिसामा सियाहेन्से नावाची एक नवीन कोब्रा लिली प्रजाती, जगातील पहिले मानवता प्रथम एआय सिटी, सहावी राष्ट्रीय राफ्टींग स्पर्धा इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या महत्वाच्या आणि ठळक बाबी आहेत.परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवणे अपेक्षित आहे.

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post