चालू घडामोडी 26 फेब्रुवारी 2026

मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मराठी टेस्ट आपल्यासाठी नियमितपणे चालू घडामोडी आणि इतर महत्वाच्या विषयावर MCQ सराव परीक्षा घेवून येत असते आणि आपण नियमितपणे याठिकाणी मराठी टेस्ट वेबसाईटला भेट देवून प्रामाणिकपणे सराव करत आहेत यासाठी आपले मनापासून आभार आणि मी हमी देतो याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. विशेषकरून चालू घडामोडीचे अनेक प्रश्न तुम्हाला परीक्षेला दिसतील आणि आपल्याला याठिकाणी केलेल्या सरावाचा फायदा परीक्षेला नक्कीच होणार आहे. 

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत 2027 मध्ये एआय समिट, राज्य सरकारने बेरोजगार तरुणांना आधार देण्यासाठी बांगला युवा साथी योजना 2026, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारे लेनाकापावीर औषध, दिल्ली केंद्रशासित प्रदेशाने मुख्यमंत्री जन सुनवाई पोर्टल सुरु केले, पंजाब सरकारने आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या सुमारे 40 लाख कुटुंबाना मोफत अन्न किट पुरवण्याची योजना, ईशान्य तांदळाचा महोत्सव:वारसा धान्य आयोजित केला जाईल, ऑस्ट्रेलियन प्रदेशात पक्षाच्या प्रजातीला H5N1 ची लागण, ग्लोबल एआय ब्रेन रेस रिपोर्ट 2026, वाळवंटात शास्त्रज्ञांना स्पिनोसॉरस मिराबिलीस या डायनोसोरची नवीन प्रजाती, पंजाब स्टेट पॉवर कोर्पोरेशन लिमिटेडच्या पहिल्या महिला संचालक (वाणिज्यिक) म्हणून नियुक्ती इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या महत्वाच्या ठळक बाबी आहेत.

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post