मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मराठी टेस्ट आपल्यासाठी नियमितपणे चालू घडामोडी आणि इतर महत्वाच्या विषयावर MCQ सराव परीक्षा घेवून येत असते आणि आपण नियमितपणे याठिकाणी मराठी टेस्ट वेबसाईटला भेट देवून प्रामाणिकपणे सराव करत आहेत यासाठी आपले मनापासून आभार आणि मी हमी देतो याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. विशेषकरून चालू घडामोडीचे अनेक प्रश्न तुम्हाला परीक्षेला दिसतील आणि आपल्याला याठिकाणी केलेल्या सरावाचा फायदा परीक्षेला नक्कीच होणार आहे.
रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा
मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा
आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत बाफ्टा पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा, वसई कॅथेड्र्ल वसई चर्चला संवर्धनासाठी युनेस्को पुरस्कार मिळाला आहे, धर्म रक्षक हा भारत आणि जपान अंतर्गत लष्करी सराव, आजपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील 19 संसदेमध्ये संबोधित केलेले आहे, बाफ्टा पुरस्कार 2026, देशाच्या नेसेट प्लेनमला संबोधित करणारे नरेंद्र मोदी पहिले भारतीय पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या दिल्ली-मेरठ नमो भारत, CM-302 सुपरसॉनिक अँटी-शिप क्रुझ क्षेपणास्त्र आहे, भारत देशाने इंडियन ओशल नेव्हल सिम्पोजियम (IONS) चे अध्यक्षपद स्वीकारले, राष्ट्रपती भवनात एडविन लुटियन्सची जागा सी. राजगोपालचारी यांचा पुतळ्याने घेतली आहे इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या महत्वाच्या बाबी आहेत.
