रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा
मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा
आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत राज्यात RBI ने त्यांचे दुसरे नवीन उच्च-सुरक्षा डेटा सेंटर स्थापित केले, दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस, नीती आयोगाचे अंतरिम CEO म्हणून नियुक्ती, केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) जाहीर केलेल्या भारतातील पहिल्या दहशतवादविरोधी धोरण, भारतीय सैन्याने अग्नी वर्षा 2026 सराव, Atal Bihari Vajpayee: The Eternal Statesman या पुस्तकाचे लेखक, ग्लोबल चॅम्पियन फॉर रोड सेफ्टी, भारतातील पहिले जातमुक्त गाव, आशिया आर्थिक सवांद (AED) 2026, लहान वयातच मुलांना अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी युविका 2026 कार्यक्रम इत्यादी आजच्या चालू घडामोडीचे महत्वाच्या ठळक बाबी आहेत.
