चालू घडामोडी 01 मार्च 2026

मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज 01 मार्च आहे मार्च महिना चालू झाला आहे आणि लवकरच आपल्या परीक्षा समोर येत आहे म्हणून आपला अभ्यास आणि उजळणीचे व्यवस्थित नियोजन करा आणि अधिक लक्ष आता उजळणीवर द्या आपण काय अभ्यास केलेला आहे याचा आढावा घेणे अधिक महत्वाचे आहे आणि चालू घडामोडीची देखील अधिक उजळणी करा स्पर्धा परीक्षेमध्ये 10 ते 15% प्रश्न नेहमी चालू घडामोडीवर विचारले जातात म्हणून चालू घडामोडीची उजळणी अधिक महत्वाची आहे. 

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद (WSDS 2026), मायक्रोन टेक्नॉलॉजी इंक.च्या ATMP प्लांटचे उद्घाटन, 2026 च्या जागतिक निवास कार्यक्रम निदेर्शांक, राह-वीर योजना, ईशान्य वसंत महोस्तव 2026, दरवर्षी शून्य भेदभाव दिवस, NAMASTE (National Action for Mechanised Sanitation Ecosystem) योजना जागरूकता कार्यक्रम, भारतातील पहिली नेट-झिरो पंचायत, भारतीय हवाई दलाच्या कमांडने कलरी लीप हा सराव आयोजित केला होता, भारतीय रेल्वे झोनने रेल पार्सल App लाँच केले इत्यादी आजच्या घडामोडीच्या ठळक आणि महत्वाच्या बाबी आहेत ज्या बाबी आपल्याला लक्षात ठेवणे अपेक्षित आहे.

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post