रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा
मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा
आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत स्काय स्टिंग हे सहाव्या पिढीतील बियोंड-व्हिजुअल-रेंज एअर-टू-एयर मिसाईल (BVRAAM) आहे, इराण देशाच्या सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झालेला आहे, 2025-26 रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद, जागतिक नागरी संरक्षण दिवस, राज्यांमध्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये ई-बाईक दीदी योजना सुरु केली जाणार, राणी दुर्गावती योजना सुरु करण्याची घोषणा, विक्को सॅट-1 हा विद्यार्थ्यांनी विकसित केलेला एक लघु उपग्रह, भारतीय लष्कराने ऑपरेशन हिमराहत ऑपरेशन सुरु केले आहे, राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी भावांतर योजना मोहरी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी घोषणा केली, रॉब जेटन जगातील पहिले समलैगिक पंतप्रधान बनले आहेत इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या महत्वाच्या ठळक बाबी आहेत.
