रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा
मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा
आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2026, इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026, दरवर्षी जागतिक वन्यजीव दिवस, जागतिक श्रवण दिवस, खामेनींच्या मृत्युनंतर इराणचे अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती, भारतीय राष्ट्रपतीने लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) 'प्रचंड' मध्ये उड्डाण, तेलंगणा राज्याच्या पोलिसांनी ऑपरेशन क्रॅकडाऊन, भारतीय एकूण वीज क्षमता, डीजीलॉकर नियामक चौकटीचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीचे प्रमुख, अरविंद केसी यांची नियुक्ती OpenAI मध्ये इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी आहेत.
