चालू घडामोडी 04 मार्च 2026

मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज 04 मार्च आहे आणि मराठी टेस्ट नेहमीप्रमाणे MCQ सराव परीक्षा घेवून आले आहे. आयोग ज्या पद्धतीने आणि ज्या प्रकारचे प्रश्न विचारतो अगदी त्याचा आपण याठिकाणी आढावा घेवून आपण सराव परीक्षा तयार करत असतो आणि याचा तुम्हाला येणाऱ्या कोणत्या परीक्षेमध्ये नक्कीच 100% फायदा होणार आहे म्हणून आपला प्रामाणिक प्रयत्न असला पाहिजे सराव परीक्षा सोडवण्याचा आणि सर्व प्रश्न आणि उत्तरे आपल्या वहीत लिहून ठेवण्याचा तरच तुम्हाला उजळणी करताना याचा फायदा होणार आहे. 

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने Google कंपनीसोबत भागीदारी केली आहे, नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत पहिले स्टेट इनोव्हेशन मिशन (SIM) सुरु झाले आहे, टॉमहॉक क्रुझ क्षेपणास्त्र, आयर्न डोम, डेव्हिड्स स्लिंग आणि अॅरो क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली, पॅरिस कराराच्या अंतर्गत कार्बन मार्केट यंत्रणेअंतर्गत मंजूर झालेले पहिले कार्बन क्रेडिट्स म्यानमार देशाचे आहेत, भारतीय रेल्वेमध्ये नाविन्यपूर्णता आणि प्रगत तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी रेलटेक धोरणाची घोषणा, अलीकडेच बातम्यांमध्ये असलेले मिशन बंसुधरा 3.O, मुलींसाठी (14 वर्षे) देशव्यापी एकपीव्ही लसीकरण कार्यक्रम, भारताच्या राष्ट्रीय अनुकूल योजना, यूएई देशाने सुरक्षित बँकिंग ऑपरेशन्ससाठी जगातील पहिले सॉवरेन फायनान्शियल क्लाऊड सर्व्हीसेस इन्फ्रास्ट्रक्चर सुरु केले आहे इत्यादी आजच्या चालू घडामोडीचे ठळक बाबी आहेत.

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post