रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा
मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा
आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत भारतीय हवाई दलाने 'वायुशक्ती 26' हा सराव आयोजित केला, राज्य सरकारने अपंगत्व कल्याण योजनांसाठी भारतातील पहिले पूर्णपणे एकात्मिक ऑनलाईन प्लॅटफॉर्म, दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरु, अमेरिकेसोबत अलीकडेच झालेल्या समन्वयित हल्ल्यांमध्ये इस्त्राईलने इराणला लक्ष्य करून केलेल्या लष्करी कारवाई, ओडिशातील खुर्दा रोड-बलंगीर रेल्वे मार्ग प्रकल्पाची एकूण लांबी, राष्ट्रीय अयोग्य मेळा 2026, आईकडून बाळाला होणारा HIV आणि सिफीलीसचा संसर्ग रोखणारा युरोपियन युनियनमधील पहिला देश डेन्मार्क, गुजरातमधील साणंद येथील मायक्रोनच्या नवीन सेमीकंडक्टर ATMP सुविधेतून पाठवलेले पहिले DRAM मॉड्यूल, दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षा दिवस, माउंट अबू शहराचे नाव बदलून अबुराज केले आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये भारतात सुरु करण्यात आलेला शाश्वत रस्ता सुरक्षा वित्तपुरवठा इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या महत्वाच्या ठळक बाबी आहेत.
