मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मराठी टेस्ट आपल्यासाठी नियमितपणे चालू घडामोडी आणि इतर महत्वाच्या विषयावर MCQ सराव परीक्षा घेवून येत असते आणि आपण नियमितपणे याठिकाणी मराठी टेस्ट वेबसाईटला भेट देवून प्रामाणिकपणे सराव करत आहेत यासाठी आपले मनापासून आभार आणि मी हमी देतो याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. विशेषकरून चालू घडामोडीचे अनेक प्रश्न तुम्हाला परीक्षेला दिसतील आणि आपल्याला याठिकाणी केलेल्या सरावाचा फायदा परीक्षेला नक्कीच होणार आहे.
रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा
मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा
आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत सॅटॅलाईट इंटरनेट सेवा सुरु करणारे भारतातील पहिले, 'कुनो राष्ट्रीय उद्यानात' देशातून 09 चित्ते आणण्यात आले, 'ऑपरेशन गजब लिल हक', गेल (इंडिया) लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD), राज्यातील 'कोली हिल्स' याठिकाणी पहिले डार्क स्काय पार्क कोठे स्थापन करण्यात आले, भारताचा 93 वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर, 'Mahatma: A Great Communicator', 11 वा रायसीना सवांद 2026, 08 वाघांच्या मृत्यूमुळे अलीकडेच चर्चेत आलेला बांधवगड व्याघ्र प्रकल्प इत्यादी आजच्या चालू घडामोडीचे महत्वाचे मुद्दे आहेत.
