चालू घडामोडी 07 मार्च 2026

मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मराठी टेस्ट आपल्यासाठी नियमितपणे चालू घडामोडी आणि इतर महत्वाच्या विषयावर MCQ सराव परीक्षा घेवून येत असते आणि आपण नियमितपणे याठिकाणी मराठी टेस्ट वेबसाईटला भेट देवून प्रामाणिकपणे सराव करत आहेत यासाठी आपले मनापासून आभार आणि मी हमी देतो याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. विशेषकरून चालू घडामोडीचे अनेक प्रश्न तुम्हाला परीक्षेला दिसतील आणि आपल्याला याठिकाणी केलेल्या सरावाचा फायदा परीक्षेला नक्कीच होणार आहे.

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल माइंड हेल्थ रिपोर्ट 2025, हनुमान प्रकल्प (Project HANUMAN) सुरु करण्यात आलेला आहे, अलीकडेच आकडेवारीनुसार मृतांच्या अवयवदानात भारतातील तामिळनाडू राज्य आघाडीवर, श्टिल क्षेपणास्त्र (Shtil Missile System), संस्थेने अलीकडेच स्थगित सीमा शुल्कासाठी EMI योजना सुरु केली, महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल, सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ऑपरेशन क्रॅकडाऊन सुरु केले, सिक्कीम मधील पाकयोंग विमानतळाचे नाव बदलले गेले आहे, जोस मारिया बालकाझार पुरू देशाचे नवीन अंतरिम राष्टपती, डेब्रीगड वन्यजीव अभयारण्यत भारतीय बायसन महोत्सवाचे आयोजन केले इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या महत्वाच्या बाबी आहेत.

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post