मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मराठी टेस्ट आपल्यासाठी नियमितपणे चालू घडामोडी आणि इतर महत्वाच्या विषयावर MCQ सराव परीक्षा घेवून येत असते आणि आपण नियमितपणे याठिकाणी मराठी टेस्ट वेबसाईटला भेट देवून प्रामाणिकपणे सराव करत आहेत यासाठी आपले मनापासून आभार आणि मी हमी देतो याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. विशेषकरून चालू घडामोडीचे अनेक प्रश्न तुम्हाला परीक्षेला दिसतील आणि आपल्याला याठिकाणी केलेल्या सरावाचा फायदा परीक्षेला नक्कीच होणार आहे.
रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा
मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा
आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया आणि मोबाईलच्या अतिवापरावर निर्बंध घालण्याची घोषणा करणारे भारतातील पहिले कर्नाटक, मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी आणि जखमी प्राण्यांवर उपचार करण्यासाठी 'हनुमान' प्रकल्प सुरू केला, 'ग्लोबल माईंड हेल्थ रिपोर्ट 2025' नुसार, क्रमवारीत घाना देश पहिल्या क्रमांकावर आहे, पहिली खेलो इंडिया आदिवासी स्पर्धा 2026, भारतीय संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी 'शितल' या उभ्या प्रक्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदीसाठी करार, तेलंगणा राज्याचे नवीन राज्यपाल, इंस्टाग्रामवर 100 दशलक्ष (10 कोटी) फॉलोअर्सचा आकडा ओलांडणारा जगातील पहिला राजकारणी नरेंद्र मोदी, दिल्ली सरकारच्या 'लखपती बिटीया योजने'अंतर्गत मुलींच्या नावावर एकूण 56,000 रुपये, नौदल शस्त्रास्त्र महासंचालक (DGONA- Director General of Naval Armament) म्हणून म्हणून नियुक्ती इत्यादी आजच्या चालू घडामोडीचे महत्वाचे ठळक बाबी आहेत.
