मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आयोगाच्या प्रश्नांचा अभ्यास करून आणि त्यानुसार आपल्यासाठी चालू घडामोडीचे सराव प्रश्न मराठी टेस्ट करत आहेत म्हणून आपली प्रामाणिक मेहनत असली पाहिजे त्या MCQ सराव परीक्षा सोडवण्यासाठी आणि प्रश्न आणि उत्तर आपल्या वहीत नोंद करने परीक्षेच्या दृष्टीने अतीमहत्वाचे आहेत आणि त्यासोबतच त्याची नियमित उजळणी अपेक्षित आहे.
रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा
मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा
आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत महाराष्ट्र सरकारने भारतातील पहिली एआय-संचलित कौशल्य जनगणना सुरु, लोकसभा विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष, WHO (World Health Organization) द्वारे कुष्ठरोगमुक्त घोषित केलेला पहिला देश, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना, काझीरंगा व्याघ्र प्रकल्पात गोड्या पाण्यातील पूरपरिस्थिती मध्ये मासेमारी करणाऱ्या मांजरीची संख्या सर्वाधिक, राष्ट्रपतींनी बिहारचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती, अलीकडेच पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजीनामा दिला, दिल्लीचे नवीन उप-राज्यपाल म्हणून नियुक्ती, प्रसिद्ध 'अट्टुकल पोंगला' उत्सव, आसाम राज्याचे GI-टॅग असलेले उत्पादन, कार्बी आंगलोंग आले, प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात केले गेले आहे इत्यादी आजच्या चालू घडामोडीचे महत्वाचे ठळक बाबी आहेत.
