चालू घडामोडी 10 मार्च 2026

मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणे याठिकाणी आपण महत्वाच्या आणि रोजील घडामोडीवर आधारित ज्याप्रमाणे आयोग आपल्याला परीक्षेला प्रश्न करतो अगदी त्याचा आधार घेवून आपण याठिकाणी MCQ सराव परीक्षा तयार करत असतो आणि याचा तुम्हाला येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये नक्कीच होणार आहे माझी 100% हमी आहे या MCQ सराव परीक्षेमधून आपल्याला अनेक प्रश्न जसेच्या तसे बघायला मिळणार आहेत.

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत ICC पुरुष T-20 विश्वचषक मध्ये विजेतेपद, हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 मध्ये भारताचा क्रमांक, फिनफ्लूइन्सर पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी सेबीने एआय टूल वापरला आहे, लडाखचे नवीन उपराज्यपाल, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) म्हणून अधिकाऱ्याला 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे, पश्चिम बंगालचे नवीन राज्यपाल, दरवर्षी CISF स्थापना दिवस, स्टार्टअपब्लिंकच्या Innovators Business Environment Index (IBEI) 2026 मध्ये भारताचा क्रमांक, एस्मंड बी. मार्टिन रॉयल जिओग्राफिकल सोसायटी पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय, दुसऱ्या किंवा तिसऱ्या मुलाच्या जन्मावर 25,000 रुपयांची आर्थिक मदत अध्राप्रदेश सरकारने जाहीर केली इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या महत्वाच्या ठळक बाबी आहेत.

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post