चालू घडामोडी 11 मार्च 2026

मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणे याठिकाणी आपण महत्वाच्या आणि रोजील घडामोडीवर आधारित ज्याप्रमाणे आयोग आपल्याला परीक्षेला प्रश्न करतो अगदी त्याचा आधार घेवून आपण याठिकाणी MCQ सराव परीक्षा तयार करत असतो आणि याचा तुम्हाला येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये नक्कीच होणार आहे माझी 100% हमी आहे या MCQ सराव परीक्षेमधून आपल्याला अनेक प्रश्न जसेच्या तसे बघायला मिळणार आहेत.

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 नुसार आशियातील सर्वात श्रीमंत, पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्सची सुरुवात, भारतातील पहिले नदीकाठचे दीपगृह, महिला उद्योजकांना राज्य सरकारने herSTART 5.O सुरु केले आहे, मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस 2026 आयोजला आहे, IBM (International Business Machines) ने भारतात सुरु केलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर, आदिवासी कला मोहोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले आहे, भारताचे मानवतावादी मदत म्हणून मालदीवला तांदूळ पाठवला आहे, मुंबईतील ससून डॉकचे आधुनिकीकरण, तिरुवनंतपुरममध्ये स्वच्छ भारत मिशन- अर्बन 2.O इत्यादी आजच्या चालू घडामोडीचे ठळक बाबी आहेत.

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post