रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा
मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा
आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत शाहेद ड्रोन इराण देशाने विकसित केलेले मानवरहित हवाई वाहन आहे, नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत (CAA- Citizenship (Amendment) Act) भारतीय नागरिकत्व मिळवणारी आसाममधील पहिली व्यक्ती, दरवर्षी जागतिक किडनी दिवस, 2026 ची फॉर्म्युला वन ऑस्ट्रेलियन ग्रांड प्रिक्स, Exercise Lamitye 2026 हा सराव भारत आणि सेशेल्स दरम्यानचा सराव, केरळ आरोग्य विभागाने MeHEALTH मोबाईल अप्लिकेशन लाँच केले आहे, अभियानांतर्गत ग्रीन अमोनिया आणि ग्रीन मिथेनॉलसाठी मानके अधिसूचित केली आहे, शिकागो माजी विद्यार्थी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय अर्थशास्त्रज्ञ, 026 च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड लेझीम नृत्य आयोजित, भारतातील महिला उद्योजकांना पाठींबा देण्यासाठी स्पुर्ती कार्यक्रम इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी आहेत.
