चालू घडामोडी 13 मार्च 2026

मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मराठी टेस्ट आपल्यासाठी नियमितपणे चालू घडामोडी आणि इतर महत्वाच्या विषयावर MCQ सराव परीक्षा घेवून येत असते आणि आपण नियमितपणे याठिकाणी मराठी टेस्ट वेबसाईटला भेट देवून प्रामाणिकपणे सराव करत आहेत यासाठी आपले मनापासून आभार आणि मी हमी देतो याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. विशेषकरून चालू घडामोडीचे अनेक प्रश्न तुम्हाला परीक्षेला दिसतील आणि आपल्याला याठिकाणी केलेल्या सरावाचा फायदा परीक्षेला नक्कीच होणार आहे.

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत कैगा जनरेटिंग स्टेशन, 2026 च्या संसदीय निवडणुकीनंतर नेपाळचे पंतप्रधान, महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील बोईसर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रात गॅस गळतीमुळे सुमारे 2,600 लोकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले, ICC T20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात सामनावीर किताब जिंकणारा, महाराष्ट्राचे नव नियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा, केंद्रीय मंत्रिमंडळाने जल जीवन मिशन (JJM) 2028 वर्षापर्यंत वाढवली आहे, मध्ये प्रसिद्ध झालेल्या SIPRI (Stockholm International Peace Research Institute) अहवालानुसार (2021-2025) जागतिक शस्त्रास्त्र आयातीत भारताचा क्रमांक, देवभूमी कुटुंब विधेयक 2026, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांसाठी दोन मुलांची पात्रता निकष आणि कुष्ठरोगावर आधारित अपात्रता काढून टाकली आहे, राज्यातील 32 वर्षीय हरीश राणा या तरुणाला 'निष्क्रिय इच्छामरण' देण्याची परवानगी देणारा ऐतिहासिक आणि भावनिक निर्णय नुकताच घेण्यात आलेला आहे इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या महत्वाच्या ठळक बाबी आहेत.

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post