मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मराठी टेस्ट आपल्यासाठी नियमितपणे चालू घडामोडी आणि इतर महत्वाच्या विषयावर MCQ सराव परीक्षा घेवून येत असते आणि आपण नियमितपणे याठिकाणी मराठी टेस्ट वेबसाईटला भेट देवून प्रामाणिकपणे सराव करत आहेत यासाठी आपले मनापासून आभार आणि मी हमी देतो याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. विशेषकरून चालू घडामोडीचे अनेक प्रश्न तुम्हाला परीक्षेला दिसतील आणि आपल्याला याठिकाणी केलेल्या सरावाचा फायदा परीक्षेला नक्कीच होणार आहे.
रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा
मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा
आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत जम्मू आणि काश्मीरमधील सर्वात मोठ्या उच्च सुरक्षा तुरुंगाचे प्रमुखपद भूषवणारी पहिली काश्मिरी महिला, छत्तीसगड राज्य सरकारने धर्म स्वतंत्र विधेयकाच्या मसुद्याला मान्यता दिली आहे, आंतरराष्ट्रीय संघटनेने 2026 मध्ये कोल्ड रिस्पॉन्स मिलिटरी एक्सरसाइज आयोजित केली आहे, उत्तरप्रदेश राज्य सरकारने हाय-स्पीड ब्रॉडबँड कनेक्टीव्हिटी प्रदान करण्यासाठी प्रोजेक्ट गंगा सुरु केला, केंद्रीय मंत्रिमंडळाने मदुराई विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित करण्यास मान्यता, 2026 चा META जीवनगौरव पुरस्कार, भारतीय लष्कराच्या उप-सेनाप्रमुख म्हणून नियुक्ती, महिला समक्षीकरणावर लक्ष केंद्रित करणारी $500 दशलक्ष सिंडीकेटेड सामाजिक मुदत कर्ज सुविधा SBI बँकेने सुरु केली आहे, मिडिया संस्थाना लोगो-मुक्त बातम्या सामग्री प्रदान करणारे PB-SHABD प्लॅटफॉर्म, 10,000 कोटी रुपयांचे ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बाँड जारी करणारी भारतातील पहिली बँक BOB बँक आहे इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या ठळक महत्वाच्या बाबी आहेत.
