रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा
मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा
आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांना सक्षम करण्यासाठी भारतीय रेल्वे संस्थेने 'SHINE' App लाँच, NITI आयोगाने केलेल्या वित्तीय आरोग्य निदेर्शांक (FHI-Fiscal Health Index) 2026 मध्ये ओडीसा राज्य अव्वल स्थानी, Advocate Protection Bill 2026 गोवा सरकारने प्रस्तावित केले आहे, केंद्रीय मंत्र्यांना इंडिया-युके अचिव्हर्स अवोर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आले आहे, भारतात अलीकडेच जाहीर करण्यात आलेला 'Lake and Air Watch' उपक्रम, नुकत्याच लाँच झालेल्या भारतातील पहिल्या उभयचर ड्रोनचे नाव अवतार आहे, एप्रिल 2026 मध्ये प्रक्षेपित करण्याचे लक्ष्य असलेले आर्टेमिस II मिशन, दरवर्षी 'जागतिक ग्राहक हक्क दिवस', 'Indian Orchid Festival 2026' सिक्कीम मध्ये आयोजित केला गेला होता, नवी दिल्ली येथे कृषी-अन्न प्रणालींमधील महिलांवरील जागतिक परिषद 2026 चे उद्घाटन इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी आहेत.
