आज 17 डिसेंबर आणि आपण चांगल्या आणि महत्त्वाच्या चालू घडामोडींची परीक्षा घेवून आलो आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या पप्रत्येकाला हे महत्वाच्या आहे चालू घडामोडी प्रत्येक परीक्षेला विचारला जातो असी कोणची स्पर्धा परीक्षा नाही ज्या परीक्षेला चालू घडामोडी हा विषय नसेल. चालू जगात काय चालत आहे ह्याची माहिती असणे प्रत्येकाला बंधनकारक आहे असा आयोगाला वाटत आहे आणि आयोगासोबत माझी सहमती आहे. आयोग आपल्याला 20% ते 30% प्रश्न ठेव चालू घडामोडीवर विचारात आहे.
मुलाखत, निबंधलेखन असेल असा ठिकाणी चालू घडामोडीचे वाचन आपल्याला खुप महत्वाचे ठरते. चालू घडामोडीचा अभ्यास केल्यामुळे फक्त परीक्षेतील प्रश्नच बरोबर येतील असे नाही तर त्याचा फायदा तुम्हाला तुमची विचारशक्ती आणि स्मरणशक्ती देखील सोधारली जाते आणि त्यामुळे आयोग नेहमी आपल्या विकाशाचा विचार करतो आपण फक्त परीक्षेचा विचार न करता आपण तर सरकारी कार्यालय मध्ये निवडून आले तर आपले निर्णय त्यासाठी महत्वाचे असतात म्हणून आयोग चांगले आणि दर्जेदार प्रश्न नेहमी परीक्षेला विचारात असतो.
आयोग आपल्याला राजकारण, अर्थव्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञान, संरक्षण, पर्यावरण, क्रीडा, पुरस्कार, नियुक्त्या, आंतरराष्ट्रीय घडामोडी या गोष्टीनवर खूप जास्त भर देत आहे आणि ह्या गोष्टीचे भान ठेवून आपण ते वाचले पाहिजे वर्तमानपत्रात खूप गोष्टी येतात ज्या गोष्टी आपल्या महत्वाच्या नसतात तर असा चांगल्या बातम्या आणि परीक्षेच्या दृष्ठीकोनातून आपण चालू घडामोडीचा चांगला अभ्यास करायला पाहिजे. आजचा आपला दिवस चांगला जावो हीच प्रार्थना.
