कोणत्या हि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्यात निवडणुका, सभा, महत्वाच्या बातम्या, आंतरराष्ट्रीय घडामोडी, स्पर्धा, खेळ इत्यादी व ह्याव्यतिरिक्त अनेक विषयावर आयोग आपल्याला नेहमी प्रश्न करीत आहे आणि त्याचा अनुषंगाने हा आपला चालू घडामोडीचा प्रयत्न आहे आणि त्या प्रय्तानाला आपली साठी हवी आणि नकीच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर ह्याचा फायदा तुम्हाला होणार आहे.
आज महत्वाच्या चालू घडामोडी आहेत 99 वे अखिल मराठी साहित्य संमेलन, ISO प्रमाणपत्र मिळवणारे पहिले राज्य शिक्षण मंडळ, कोपरा जलाशयाला रामसर स्थळात जागा, भारतातील कविता चंद यांची माउंट विन्सनवर यशस्वीरित्या चढाई, आज 18 डिसेंबर म्हणजेच अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा केला जातो, फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सी यांचा 70 फुट उंच लोखंडी पुतळा, अंतराळात डेटा सेंटर स्थापन करण्यासाठी Google चा प्रकल्प यावर प्रश्न आहेत आणि हे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत म्हणून हि परीक्षा आपण आवर्जून द्याल आणि याचा पूर्ण फायदा घ्याल असी माझी अपेक्षा आहे कारण हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. आजचा दिवस चांगला जावो हीच प्रार्थना.
Tags:
CurrentAffairsTest
