चालू घडामोडी 25 जानेवारी 2026

मराठी टेस्ट वेबसाईट म्हणजेच आपल्या नियमित मोफत MCQ सराव परीक्षा घेणारा एक जागा आहे आणि याठिकाणी नेहमीप्रमाणे आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मी आशा बाळगतो आपला नियमित अभ्यास आणि अभ्यासाबरोबर उजळणी व्यवस्थित चालू आहे. नियमित अभ्यास कर आणि रोजच्या जुन्या अभ्यासाची उजळणी अतीमहत्वाची आहे हे लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे. चालू घडामोडीसाठी आपण मराठी टेस्ट वेबसाईट वर असलेल्या MCQ सराव परीक्षा कधीहि सोडवू शकता हे आपल्यासाठी मोफत आणि कितीहि वेळा सोडवू शकता. आपण रोज याठिकाणी सराव परीक्षेसाठी येतात मग तुम्हाला चालू घडामोडीचे प्रश्नांची आणि उत्तरांची नोंद तुमच्या वहीत असेल तर उत्तम आहे त्यामुळे उजळणीसाठी अधिक चांगली आहे म्हणून नोंद ठेवणे अपेक्षित आहे. 

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत खेलो इंडिया आदिवासी खेळ 2026, भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती, राज्याच्या पहिली महिला मुख्य सचिव अनु गर्ग बनलेल्या आहेत, दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस, दरवर्षी राष्ट्रीय पर्यटन दिवस, इंदिरा गांधी शांतात पुरस्कार 2025, रुपये 4,775 कोटी खर्चाच्या बेंबला नदी सिंचन प्रकल्पाला मंत्रिमंडळाने मान्यता, वाल्मिकी रामायणाची 233 वर्षे जुनी हस्तलिखित संस्थेला भेट, नैसर्गिक अधिवासात खाऱ्या पाण्यातील मगरींची संख्या सर्वाधिक, DOSTI-17 हा सराव कोणकोणत्या देशादरम्यान होणार आहे इत्यादी आजच्या महत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी आहेत आणि हे आपल्याला लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. 

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post
समाजसुधारक, संत आणि सामाजिक सुधारणा MCQ परीक्षा
Start Test
संगणक आणि तंत्रज्ञान MCQ परीक्षा
Start Test
आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 02
Start Test
महाराष्ट्राचा भूगोल MCQ परीक्षा
Start Test
भारतीय अर्थव्यवस्था MCQ परीक्षा
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 02
Start Test
पोलीस प्रशासन MCQ परीक्षा
Start Test