मराठी टेस्ट वेबसाईट वर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आपल्याला महत्वाच्या असलेल्या चालू घडामोडीची 10 गुणांची उत्तम दर्जाची मोफत MCQ सराव परीक्षा घेवून आलो आहोत. मराठी टेस्ट वेबसाईटवर आपल्याला रोजच्या चालू घडामोडी भेटणार आहे अगदी मोफत आहेत आणि तुम्ही अनंत वेळा या परीक्षा सोडवू शकता इथे येवून उजळणी देखील करू शकता हे पूर्ण तुमच्यासाठी खुले असणार आहे. ज्याप्रमाणे आयोग आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न करतो अगदी त्याचा आधार घेवून आपण याठिकाणी प्रश्न तयार करून MCQ स्वरुपात मांडत असतो म्हणून आपण प्रत्येकाने या मोफत MCQ सराव परीक्षा नक्कीच सोडवा याचा 100% फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होणार आहे.
रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा
मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा
आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत कॅनडा देशात न्यायमूर्ती पदी नियुक्ती होणाऱ्या अर्चना मेंढेकर महाराष्ट्रातील, 2015 मध्ये सुरू करण्यात आलेली 'अटल पेन्शन योजना' महत्वाची, टाइम्स हायर एज्युकेशन (THE) वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 क्रमांक, टाइम्स हायर एज्युकेशन 'वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026' च्या अहवालात विद्यापीठ जागतिक स्तरावर, 'दोस्ती-17' हा भारत, मालदीव आणि श्रीलंका यांच्या संयुक्त तटरक्षक दलाचा सराव, राष्ट्रीय बालिका दिन (national Girl Child Day), पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट (मराठी) अभिनेत्री पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट, आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट इत्यादी आजच्या चालू घडामोडीचे अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत आणि हे आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतीमहत्वाचे आहेत.
