चालू घडामोडी 23 जानेवारी 2026

मराठी टेस्ट वेबसाईट वर आपले सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि आज आपण 23 जानेवारी रोजीच्या महत्वाच्या चालू घडामोडीवर महत्वाची MCQ परीक्षा घेणार आहेत आपण त्यासाठीच मराठी टेस्टला रोज भेट देत आहे त्याबरोबरच आपला नियमित अभ्यास आणि नियमित उजळणी चालू आहे अशी अपेक्षा आहे. याठिकाणी आपण रोज चालू घडामोडीच्या मोफत परीक्षा घेत असतो म्हणून आवर्जून परीक्षा सोडवा. अगदी स्पर्धा परीक्षेला ज्याप्रमाणे आयोग प्रश्न विचारतो त्याचा नेमका आधार घेवू याठिकाणी आपण प्रश्न तयार करीत असतो म्हणून लक्ष देवून परीक्षा सोडवा आणि सर्व प्रश्नांची वहीत नोंद ठेवा म्हणजे उजळणीसाठी आपल्याला ताण येणार नाही. 

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत आयआयटीने जगातील पहिली एआय लॅब असिस्टंट (LA) प्रणाली विकसित केलेली आहे, 2025-26 मध्ये बिजय हजारे ट्रोफी विजेतेपद, भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सन्मान मिळवणारे, भारताचा 92 वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेला आर्यन वार्ष्णेय, सायना नेहवालने अलीकडेच निवृतीची घोषणा, दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी केली जाते, आंतरराष्ट्रीय मसाला परिषद 2026 आयोजित करण्यात आलेले आहे, भारतातील पहिले सार्वभौम एआय पार्क, स्पिटूक गस्टर महोत्सव, रोबोटसिस्टम-15 (RBS-15) विकसित करणारा देश इत्यादी अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी आहेत जे आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे म्हणून या महत्वाच्या बाबींवर लक्ष देणे अपेक्षित आहे. उजळणीवर अधिक लक्ष देणे अपेक्षित आहे अभ्यास किती आहे हे आपल्याला उजळणीमुले कळते. 

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post
समाजसुधारक, संत आणि सामाजिक सुधारणा MCQ परीक्षा
Start Test
संगणक आणि तंत्रज्ञान MCQ परीक्षा
Start Test
आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 02
Start Test
महाराष्ट्राचा भूगोल MCQ परीक्षा
Start Test
भारतीय अर्थव्यवस्था MCQ परीक्षा
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 02
Start Test
पोलीस प्रशासन MCQ परीक्षा
Start Test