मराठी टेस्ट वेबसाईट वर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 22 जानेवारी रोजीच्या अती महत्वाच्या चालू घडामोडी सराव MCQ परीक्षा सोडवणार आहेत. चालू घडामोडींमध्ये सगळे महत्वाचे प्रश्न असतात आणि आपण याठिकाणी आयोग ज्याप्रमाणे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारतो अगदी त्याचा आधार घेवून मराठी टेस्ट आपल्यासाठी रोजच्या 10 अतीमहत्वाचे प्रश्नावर MCQ सराव परीक्षा घेवून येत असतो आणि हे खूप जास्त महत्वाचे आहे म्हणून आपल्याला रोज फक्त 5 मिनिटे काढून मराठी टेस्ट ला भेट देवून आपल्याला सराव परीक्षा सोडवायची आहे आणि त्या महत्वाच्या प्रश्नाची नोंद नक्की करून ठेवा आपल्याला उजळणीसाठी नक्की उपयोगी ठरेल अभ्यास किती हि करा मात्र उजळणीशिवाय पर्याय नाही जो नियमित उजळणी करेल त्यालाच यश भेटेल आणि मला हे पूर्णपणे मान्य आहे म्हणून उजळणीला अधिक महत्व देणे अपेक्षित आहे.
रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा
मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा
आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत भारतातील पहिले पीपीएफ मेडिकल कॉलेज राज्यात तयार होणार आहे, 2025 च्या नोबेल शांतता पुरस्काराच्या विजेत्याने अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना त्यांचा पुरस्कार सुपूर्द केला, जानेवारी 2026 मध्ये भारताने इराणमधून आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी महत्वाचे ऑपरेशन, जगातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प, केंद्रीय दक्षता आयोगात दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती, शाया जिंदानी यांची अलीकडेच पंतप्रधानपदी नियुक्ती, भारतातील पहिला नमो पुस्तक महोत्सव, इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान, जानेवारी 2026 मध्ये भारताने कोणत्या बंदराचे कामकाज तात्पुरते थांबवले, फिन्के नदी देशाची आहे आणि तिला जगातील सर्वात जुनी नदी म्हणून घोषित, देश अलीकडेच जगातील दुसऱ्या क्रमांकाचा 5G वापरकर्ता आधार बनला आहे इत्यादी अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी आहेत आणि हे आपल्याला लक्षात ठेवणे अपेक्षित आहे.
