चालू घडामोडी 21 जानेवारी 2026

मराठी टेस्ट वेबसाईट वर आपले सर्वांचे स्वागत आहे. चालू घडामोडी 21 जानेवारी अतीमहत्वाच्या चालू घडामोडीची MCQ सराव परीक्षा घेवून आलो आहोत फक्त 10 प्रश्न तुम्हाला याठिकाणी भेटणार आहेत आणि तुम्ही तुमचे उत्तर सबमिट केल्यावर तुमच्या समोर लगेच उत्तरांची यादी येईल ती आपण व्यवस्थित बघायची आहे आणि प्रश्न आणि उत्तर लक्षात घेवून आपल्या वयक्तिक यादीत नोंद करून ठेवणे अपेक्षित आहे कारण उद्या परीक्षा येणार आहे आपल्याला उजळणीसाठी नोंद केलेली वही कामात येणार आहे. मराठी टेस्ट वेबसाईट आपल्यासाठी दर 10 दिवसाच्या चालू घडामोडी घेवून येत असतो आणि 10 ते 20 जानेवारी 2026 दरम्यान झालेल्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीची PDF टेलेग्राम चॅनल वर उपलोड करण्यात आलेली आहे तर टेलेग्राम चॅनल नक्कीच जॉईन करा आणि त्याठिकाणी नियमित माहिती त्याठिकाणी उपडेट होत असते म्हणून जॉईन करून ठेवा. 

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत 2025-26 ह्या जगतील अन्न शहर क्रमवारीत, मुंबई शहराने स्थान मिळवले आहे, नीती आयोगाच्या निर्यात तयारी निदेर्शांक 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर, नेल्लोर जिल्ह्यातील कनेक्टीव्हिटी वाढवण्यासाठी आंध्रप्रदेश मंत्रिमंडळाने अलीकडेच मंजूर केलेले ग्रीनफिल्ड विमानतळाचे नाव, अलीकडेच आंतरराष्ट्रीय अक्षय उर्जा एजन्सी (IRENA) ची 16 वी सभा, हेन्ले पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार देशाचा पासपोर्ट जागतिक स्तरावर पाचव्या क्रमांकावर आहे आणि मध्य पूर्वेतील सर्वात मजबूत पासपोर्ट, APAAR आयडी जनरेशनच्या बाबतीत राज्याने मोठ्या राज्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली, प्रदूषणाचा सामना करण्यासाठी राज्य/केंद्रशासित प्रदेशाने रिअल-टाईम सोर्स अपोर्शनमेंट सुपरसाइट सुरु केली, माहिती अधिकार (RTI) कायद्यांतर्गत संस्थेला गोपनीयतेचा अधिकार आहे असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला, 83 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026, डॉ.विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प इत्यादी अतिमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी आहेत ज्या आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. उजळणी अत्यंत महत्वाची आहे हे लक्षात असू द्या. 

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post
समाजसुधारक, संत आणि सामाजिक सुधारणा MCQ परीक्षा
Start Test
संगणक आणि तंत्रज्ञान MCQ परीक्षा
Start Test
आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 02
Start Test
महाराष्ट्राचा भूगोल MCQ परीक्षा
Start Test
भारतीय अर्थव्यवस्था MCQ परीक्षा
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 02
Start Test
पोलीस प्रशासन MCQ परीक्षा
Start Test