चालू घडामोडी 20 जानेवारी 2026

मराठी टेस्ट वेबसाईट वर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज 20 जानेवारी रोजीच्या ताज्या आणि अती महत्वाच्या चालू घडामोडी वर याठिकाणी आपण परीक्षा देणार आहे आणि त्यासाठी वही पेन घेवून घेवून बस MCQ सराव परीक्षा सोडवण्यासाठी फक्त 5 मिनिटे लागणार आहे मात्र आपल्या वहीत या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीची नोंद होणे अधिक महत्वाचे आहे म्हणजेच या घडामोडीचा फायदा तुम्हाला परीक्षेच्या अगोदर उजळणी साठी होणार आहे. त्याचबरोबर परीक्षेच्या अगोदर मी तुम्हाला महत्वाच्या चालू घडामोडीची एक PDF देखील मोफत देणार आहे आणि म्हणून त्यासाठी मराठी टेस्ट वेबसाईट वर येवून परीक्षा सोडवणे अपेक्षित आहे. नेहमीप्रमाणे आपण याठिकाणी महत्वाच्या 10 प्रश्नांना इथे टाकत असतो आणि त्याची MCQ सराव परीक्षा सोडवत असतो म्हणून चांगला सराव ठेवा आणि उजळणी अधिक महत्वाची आहे. 

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या महत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत क्रिकेट खेळाडूला प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेत सामील होणारी विमान कंपनी पाचवी विमान कंपनी, तिल सकरात किंवा दही चुरा नावाचा सण अलीकडेच साजरा केला गेला, भारतातील पहिले क्रॉनिक किडनी डिसीज रजिस्ट्री, PRAGATI (Pro-Active Governance and Timely Implementation) या प्लॅटफोर्मचा प्राथमिक उद्देश, भारतीय ऑलम्पिक असोसिएशन (IOA) ने राष्ट्रीय ऑलम्पिक अकादमी (NOA) ची औपचारिक पुनर्लौंच केली आहे, गुजरातहून पहिल्या प्रवासानंतर, भारतीय नौदलाने INSV कौडिन्य हे जहाज बंदरावर पोचले, दरवर्षी पेंग्विन जागरूकता दिवस, धरणाचे नाव बदलून नवीन नाव- छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय, अवकाशातील क्लाऊड-9 फँटम गॅलेक्सी इत्यादी अती महत्वाचे चालू घडामोडीच्या ठळक बाबी आहेत ज्या लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. आपली उजळणीमध्ये नियमितता ठेवा यश तुमचे आहे.

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post
समाजसुधारक, संत आणि सामाजिक सुधारणा MCQ परीक्षा
Start Test
संगणक आणि तंत्रज्ञान MCQ परीक्षा
Start Test
आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 02
Start Test
महाराष्ट्राचा भूगोल MCQ परीक्षा
Start Test
भारतीय अर्थव्यवस्था MCQ परीक्षा
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 02
Start Test
पोलीस प्रशासन MCQ परीक्षा
Start Test