चालू घडामोडी 19 जानेवारी 2026

मराठी टेस्ट वेबसाईट वर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आणि आपला अभ्यास व उजळणी आणि वेळेचे नियोजन व्यवस्थित आहे असी अपेक्षा आहे. आज आपण 19 जानेवारी 2026 म्हणजेच आजच्या चालू घडामोडीची MCQ सराव परीक्षा घेणार आहोत महत्वाचे चालू घडामोडी आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत ज्याप्रमाणे प्रश्न परीक्षेमध्ये टाकत असतो अगदी त्याचा आधार घेवून आपण मराठी टेस्ट वेबसाईट वर प्रश्न टाकत असतो याचा फायदा तुम्हाला परीक्षा सोडवताना नक्कीच होणार आहे म्हणून आणि याठिकाणी आपण फक्त चालू घडामोडीच नाहीतर गणित, बुद्धिमता, सामान्य ज्ञान, इतिहास भूगोल यावर देखील खूप MCQ सराव परीक्षा याठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि हे सगळं मोफत आहे तुम्ही कधी हि आणि किती हि वेळा सोडवू शकता. 

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना Y+ सुरक्षा देण्यात आलेली, भारतीय एआय उपलब्ध करून देण्यासाठी पिपल-फर्स्ट एआय प्लॅटफॉर्म सुरु, दुर्मिळ समुराई आर्ट्स सन्मान मिळवणारा पहिला भारतीय, भारतातील पहिली सौरउर्जेवर चालणारी एटीएम व्हॅन लौंच केली आहे, इंडो-तिबेटी सीमा पोलिसांचे नवीन महासंचालक, डॉन बॉस्को विद्यापीठ (ADBU) उपग्रह मोहिमेचे प्रक्षेपण आसाम करणार, भारतीय लष्कराने आपल्या लॉजिस्टिक्स इकोसिस्टमचे आधुनिकीकरण आणि सुधारणा करण्यासाठी नवीन प्लॅटफॉर्म सुरु, राष्ट्रीय स्टार्टअप दिवस, शहरात 28 व्या राष्ट्रकुल वक्ता परिषदेचे आयोजन करणार आहे इत्यादी अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी आहेत ज्या आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. उजळणी दैनंदिन करा उजळणी जास्त महत्वाची आहे. 

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post
समाजसुधारक, संत आणि सामाजिक सुधारणा MCQ परीक्षा
Start Test
संगणक आणि तंत्रज्ञान MCQ परीक्षा
Start Test
आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 02
Start Test
महाराष्ट्राचा भूगोल MCQ परीक्षा
Start Test
भारतीय अर्थव्यवस्था MCQ परीक्षा
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 02
Start Test
पोलीस प्रशासन MCQ परीक्षा
Start Test