चालू घडामोडी 18 जानेवारी 2026

मराठी टेस्ट वेबसाईट वर आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या नवीन दिवसात नवीन दिवशाच्या म्हणजेच 18 जानेवारी रोजीचे चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवणार आहेत आणि आपला घडामोडीवरचा आणि इतर ज्या ज्या महत्वाचे परीक्षा इथे दिल्या जात आहेत त्याचा नियमित अभ्यास आणि उजळणी चालू असेल असी अपेक्षा आहे. मराठी टेस्ट वेबसाईट आपल्यासाठी रोज नव-नवीन चालू घडामोडी परीक्षा रोज घेवून येत असतो म्हणून याठिकाणी रोज 09:00 उपस्थित राहून रोज परीक्षा सोडवावी आणि आपला सराव आणि चालू घडामोडीचे नोंदी आपण करून ठेवायचे आहे म्हणजे उजळणी साठी चांगले राहील. 

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

फक्त 10 गुणांची चालू घडामोडी MCQ परीक्षा आपण याठिकाणी घेत असतो 5 मिनिटामध्ये आपले इथे चालू घडामोडीचे मुद्दे स्पष्ट होणार आहे. अगदी आयोग ज्याप्रमाणे चालू घडामोडी मध्ये प्रश्न विचारतो त्यावर आधारित आपण याठिकाणी MCQ सराव परीक्षा देत असतो म्हणून हे आपल्यासाठी महत्वाचे आहे.

आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत भारतातील पहिले स्वदेशी एमआरआय स्कॅनर, 48 वि ASEAN शिखर परिषद 2026, हेन्ले पासपोर्ट इंडेक्स 2026 ने भारताचा क्रमांक, भारत हा मासे उत्पादनात मोठी कामगिरी करत आहे, 2026 मध्ये इजिप्तच्या प्रतिनिधी सभागृहाचे अध्यक्षपदी भूषवणारी पहिली महिला, अलीकडेच केरळ राज्याचे नवीन नामकरण, भारतीय लष्कराने आधुनिक ड्रोन युद्ध दलाची स्थापना केली आहे, शहरात राष्ट्रकुलच्या वक्ते आणि अध्यक्षीय अधिकाऱ्याची 28 वी परिषद (CSPOC) आयोजित केली, राज्याच्या अंतर्गत मकरविलाक्कू उत्सव साजरा करण्यात आला, बोडा महोत्सवाची सुरुवात राज्यात हत्ती जमातीने केली इत्यादी अतीमहत्वाचे चालू घडामोडीचे महत्वाचे मुद्दे आहेत जे आपल्याला लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. आपला अभ्यास आणि केलेला अभ्यास याची उजळणी आधी महत्वाची आहे हे लक्षात असू द्या.

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post
समाजसुधारक, संत आणि सामाजिक सुधारणा MCQ परीक्षा
Start Test
संगणक आणि तंत्रज्ञान MCQ परीक्षा
Start Test
आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 02
Start Test
महाराष्ट्राचा भूगोल MCQ परीक्षा
Start Test
भारतीय अर्थव्यवस्था MCQ परीक्षा
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 02
Start Test
पोलीस प्रशासन MCQ परीक्षा
Start Test