चालू घडामोडी 06 जानेवारी 2026

आपल्या सर्वाना माहिती आहे चालू घडामोडी स्पर्धा परीक्षेसाठीच न्हवे तर आपल्याला मुलाखतीला जाताना सुद्धा खूप महत्वाचे आहे आणि सतत वाचन केल्याने शाब्दिक गुणवत्ता तसेच आपले बोलण्याची कला देखील अधिक चांगल्याप्रकारे अवगत होते म्हणून चालू घडामोडीचे चांगले वाचन केल्यास आपल्याला परीक्षेमध्ये पण चांगले गुण मिळणार आहेत तसेच आपल्याला इतर हि चांगला मोठा फायदा होतो.



चालू घडामोडी MCQ परीक्षा आज 06 जानेवारी रोजीच्या आपण चालू घडामोडी MCQ परीक्षा घेत आहे तर निट परीक्षा द्या आणि सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहे अगदी आयोग ज्याप्रमाणे प्रश्न स्पर्धा परीक्षांना करतो अगदी त्याच प्रकारे आपण इथे परीक्षा घेत असतो म्हणून ज्या सगळ्या बाबी आहे त्या लक्षात ठेवणे आयोगाला अपेक्षित आहे. 

आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे जगातील पहिले कीटक (insects) आहेत ज्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करण्यासाठी कायदेशीर हक्क प्रदान, इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्राचे (IGCAR) नवीन संचालक म्हणून नियुक्ती, भारतीय अन्न महामंडळ (FCI) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून अलीकडेच नियुक्ती, IFFCO साहित्य सन्मान 2025, 100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, देशाने अलीकडेच क्रिप्टोकरन्सी खाणकाम आणि देवाणघेवाणीला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता, डिसेंबर 2025 मध्ये भारतीय नौदलाने पाणबुडी निवृत्त केली, अलीकडेच आसाममधील गुवाहाटी येथे ज्योती-विष्णू आंतरराष्ट्रीय कला केंद्राचे उद्घाटन, भारत कोणत्या देशाला मागे टाकत जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनला, 1 जानेवारी 2026 पासून युरोपियन युनियन या राजकीय आणि आर्थिक संघटनेने कोणत्या नावाने जगातील पहिला कार्बन बॉर्डर टॅक्स लागू इत्यादी महत्वाच्या ठळक बाबी आहेत ज्या आपण सर्वांनी लक्षात ठेवणे अपेक्षित आहे.

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post