आज 4 जानेवारी 2026 रोजीचे चालू घडामोडी परीक्षा आपण घेणार आहेत आणि मला अशा आहे इथे तयार केलेल्या MCQ परीक्षा आपल्या सर्वाना आवडत आहे. तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच ह्या MCQ परीक्षेचा चांगला मोठा फायदा घ्या तुम्हाला ह्याचा फायदा नकीच आयोगाच्या प्रश्नांना मजबुतीने तोंड देण्यास मदत होणार आहे जसे आयोग आपल्याला प्रश्न विचारतो परीक्षा मध्ये अगदी तसाच प्रकारचे प्रश्न आपण इथे तयार करत असतो आणि आपल्यासाठी घेवून येत असतो म्हणून चांगला फायदा घ्या.
आधुनिक जगात आणि ह्या वेगवान जीवनात खूप तंत्रज्ञान वाढीस आले आहे आणि आपण देखील रोज दिवसातून आठ-नऊ तास तंत्रज्ञानात व्यस्त असतो. या आधुनिक तंत्राद्यानात आयोगाने चालू घडामोडीचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर बदललेलं आहे. आधी आपण कोणतीही गोष्ट किवा बातमी वाचण्यासाठी आपल्याला वर्तमानपत्र वाचायला लागत असेल पण आता आपल्याला क्षणार्धात कोणती हि घडामोडी आपल्या फोन वर येत असते. ह्या तंत्रज्ञानामुळे चालू घडामोडीचे महत्व आयोगाच्या नजरेत अगदी महत्वाचे आहेत आणि त्याचा परिणाम प्रशासन आणि स्पर्धा परीक्षांवर दिसून येत आहे. आपल्याला देखील माहिती आहेत जर आपण परीक्षेची तयारी करत आहोत तर आपल्याला देखील देशभरात आणि परदेशात कोणत्या महत्वाच्या गोष्टी घडत आहेत त्याची जान एक सामान्य नागरिक म्हणून आपल्याला माहिती असायलाच पाहिजे आणि आपण तर परीक्षेची तयारी करत आहोत तर आपल्याला तर माहिती असायलाच हव.
आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत 19 ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान AI इम्पॅक्ट समिट 2026 चे आयोजन, पारंपारिक टपाल सेवा (पत्र वितरण) पूर्णपणे बंद करणारा जगातील पहिला देश, भारताच्या पिनाका लाँग रेंज गाईडेड रॉकेट (LRGR-120) ची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी, इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान 'इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनर' ने सन्मानित करण्यात, 2025 चा टर्नर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या अपंग स्कॉटिश कलाकार, उस्मान ख्वाजा या क्रिकेट खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे, 15 ऑगस्ट 2027 पासून देशातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या दोन स्टेशन दरम्यान सुरू करण्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 20 जानेवारी 2026 रोजी देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस ट्रेन ला हिरवा झेंडा दाखवला, भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती, दरवर्षी 3 जानेवारी हा दिवस जयंतीनिमित्त बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो इत्यादी महत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी आहेत जे आपल्याला लक्षात ठेवणे अपेक्षित आहे.
Tags:
CurrentAffairsTest
