चालू घडामोडी 03 जानेवारी 2026

चालू घडामोडी 3 जानेवारी MCQ सराव चाचणी परीक्षेत आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि हि मालिका तुम्हाला नकीच आवडत आहे म्हणून तुम्ही रोज या ठिकाणी MCQ परीक्षेसाठी येत आहेत. आणि तुम्हाला या परीक्षेचा नकीच मोठा फायदा आयोगाच्या प्रश्नांना मजबुतीने तोंड देताना होणार आहे. आपल्या असा चालू घडामोडी विषयावर इथे रोज परीक्षा तुम्हाला भेटणार आहेत म्हणून आपण सर्वांनी दिवसातून 5-10 मिनिटे काढून आपण असा MCQ परीक्षा इथे सोडवायच्या आहेत इथे ह्या परीक्षा अगदी मोफत आहेत आणि आयोग जसे प्रश्न परीक्षेला आपल्याला विचारात असतो तसेच अगदी प्रश्न आपण इथे देत असतो म्हणून इथे प्रश्न दिसणारे परीक्षेला देखील तुम्हाला ह्या परीक्षमधून भेटणार आहेत म्हणून मनापासून परीक्षा सोडवा आणि त्याची उजळणी देखील अती महत्वाची आहे तरच फायदा आहे. जगात एकच खरे आहे तुम्ही अभ्यास हेही महत्वाचे आहे आणि केलेली अभ्यासाची उजळणी किती केली हे अती महत्वाचे ठरते म्हणून उजळणी खूप जास्त महत्वाची आहे. 

चालू घडामोडी विषयावर पुढील विषयावर चांगला भर आयोग देत आहे म्हणून कोणत्याही परीक्षेला जाता पुढील विषयांना नक्कीच अभ्यास म्हणजे तुम्हाला 100% फायदा होणार आहे. महत्वाचे विषय पुढीलप्रमाणे भारताला मिळालेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार व सन्मान, आपले इतर देशासोबत असलेले संबंध (MoU), G20, BRICS, SCO, QUAD इत्यादी महत्वाच्या बैठका आणि त्यातील महत्वाचे विषय, आपले देशाचे परराष्ट्रसोबत चांगले संबद्ध आहेत म्हणून आंतरराष्ट्रीय संघटनेत जसे कि UNO, WHO, IMF, World Bank इत्यादी संघटनेबद्दल माहिती, जगभरातील युद्धे, शांतता करार, राष्ट्रा-राष्ट्रा सोबत होणारे लहान मोठे संघर्ष, विज्ञान तंत्रज्ञानात झालेले बदल, ISRO ची मोहिमे व धोरणे, तंत्रज्ञानात झालेले नवीन शोध, AI, अलीकडेच Robitics वर भर दिला जात आहे, राष्ट्राचे संरक्षण तंत्रज्ञान, सायबर व डिजिटल युगातील सुरक्षा, सरकारने चालू केलेले नवीन पोर्टल, नवीन अ‍ॅप्स आपल्या महाराष्ट्रातील विशेष घडामोडी, पुरस्कार, मोठे सन्मान आणि नेहमी साजरा केले जाणारे दिवस, नवीन नवीन पर्यावरणातील बदल, क्रीडा सन्मान, आपल्या देशाची अर्थव्यवस्था व बँकिंग सबंधित, राष्ट्राभरात घडणाऱ्या रोजच्या घडामोडी इत्यादी विषय आपण लक्षात ठेवून पूर्ण वर्षभराचा आढावा घेणे अपेक्षित आहे कारण आयोग आपल्याला असेच प्रश्न करेल आणि मजबुतीने तोंड द्यायचे असेल तर ह्या विषयांना आधारून आपण वाचन केले पाहिजे आणि MCQ परीक्षा सोडवल्या पाहिजेत.

चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत 1 जानेवारी 2026 रोजी भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली, दरवर्षी महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे (स्थापना दिवस), DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने 31डिसेंबर 2025 रोजी क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी, दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी सर्वात तरुण भारतीय महिला, महीला आशिया चषक 2025 हॉकी स्पर्धेत कोणत्या देशाच्या संघाने सुवर्णपदक, विजयवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या '87 व्या योनेक्स–सनराइज सीनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप' मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद, भारत सरकारने 'भारत टॅक्सी' नावाच्या नवीन सहकारी टॅक्सी सेवेची अधिकृत सुरुवात, गिनी देशाचे नवीन अध्यक्ष, इत्यादी अतीमहत्वाचे चालू घडामोडीच्या ठळक बाबी आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. 

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post
समाजसुधारक, संत आणि सामाजिक सुधारणा MCQ परीक्षा
Start Test
संगणक आणि तंत्रज्ञान MCQ परीक्षा
Start Test
आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 02
Start Test
महाराष्ट्राचा भूगोल MCQ परीक्षा
Start Test
भारतीय अर्थव्यवस्था MCQ परीक्षा
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 02
Start Test
पोलीस प्रशासन MCQ परीक्षा
Start Test