चालू घडामोडी 02 जानेवारी 2026

नवीन वर्षाच्या 2 ऱ्या सुंदर दिवशी आपले सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे आपला सुंदर नवीन वर्षाची सुंदर असी सुरुवात झालेली आहे आपण सुद्धा मनाने आणि पूर्ण चीक्काटीने आलो आहोत आणि आता आपले पूर्ण लक्ष अभ्यासावर असले पाहिजे असी अपेक्षा आहे. रोजच्या चालू घडामोडी महत्वाच्या आहेत आणि आजच्या देखील तसाच खूप महत्वाच्या घडामोडीवर मी MCQ परीक्षा आपण सर्वाना दिली आहे. 2-3 वेळा नक्कीच सोडवा एक प्रश्न आणि त्याचे उत्तरे परत परत बघा म्हणजे तुम्हाला उत्तर लक्षात असेल आणि परीक्षेला तसाच प्रश्न पडला तर तुम्हाला नकीच चांगला मोठा फायदा होयील म्हणून प्रत्येक प्रश्नाला महत्व देणे आपल्याकडून अपेक्षा आहे. 

चालू घडामोडी विषयावर पुढील विषयावर चांगला भर आयोग देत आहे म्हणून कोणत्याही परीक्षेला जाता पुढील विषयांना नक्कीच अभ्यास म्हणजे तुम्हाला 100% फायदा होणार आहे. महत्वाचे विषय पुढीलप्रमाणे भारताला मिळालेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार व सन्मान, आपले इतर देशासोबत असलेले संबंध (MoU), G20, BRICS, SCO, QUAD इत्यादी महत्वाच्या बैठका आणि त्यातील महत्वाचे विषय, आपले देशाचे परराष्ट्रसोबत चांगले संबद्ध आहेत म्हणून आंतरराष्ट्रीय संघटनेत जसे कि UNO, WHO, IMF, World Bank इत्यादी संघटनेबद्दल माहिती, जगभरातील युद्धे, शांतता करार, राष्ट्रा-राष्ट्रा सोबत होणारे लहान मोठे संघर्ष, विज्ञान तंत्रज्ञानात झालेले बदल, ISRO ची मोहिमे व धोरणे, तंत्रज्ञानात झालेले नवीन शोध, AI, अलीकडेच Robitics वर भर दिला जात आहे, राष्ट्राचे संरक्षण तंत्रज्ञान, सायबर व डिजिटल युगातील सुरक्षा, सरकारने चालू केलेले नवीन पोर्टल, नवीन अ‍ॅप्स आपल्या महाराष्ट्रातील विशेष घडामोडी, पुरस्कार, मोठे सन्मान आणि नेहमी साजरा केले जाणारे दिवस, नवीन नवीन पर्यावरणातील बदल, क्रीडा सन्मान, आपल्या देशाची अर्थव्यवस्था व बँकिंग सबंधित, राष्ट्राभरात घडणाऱ्या रोजच्या घडामोडी इत्यादी विषय आपण लक्षात ठेवून पूर्ण वर्षभराचा आढावा घेणे अपेक्षित आहे कारण आयोग आपल्याला असेच प्रश्न करेल आणि मजबुतीने तोंड द्यायचे असेल तर ह्या विषयांना आधारून आपण वाचन केले पाहिजे आणि MCQ परीक्षा सोडवल्या पाहिजेत.

आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे भारतातील राज्य 8 व्या राज्य वेतन आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य ठरले, दक्षिण ध्रुवावर पोहोचणारी सर्वात तरुण भारतीय महिला, वयाच्या 62 वर्षी निधन झालेले ह्यू मॉरिस, गोव्याच्या अलीकडेच तयार झालेल्या तिसऱ्या जिल्ह्याचे नाव, भारताने जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी देशाला मागे टाकले, किरकोळ गुन्ह्यांना गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी आणि कायद्याची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी सार्वजनिक विश्वास विधेयक 2026 मंजूर करण्यात आले, मामादी डौम्बुया यांची देशाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, महिला आशिया कप 2025 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने पदक जिंकले, बेंगळुरू येथे झालेल्या 29 व्या राष्ट्रीय क्रीडा चढाई अजिंक्यपद स्पर्धेत 17 वर्षांखालील युवा मुलींच्या गटात सुवर्णपदक, 'लाईटस्टाईल बाय पीएनजी' ची नवीन ब्रँड ॲम्बेसिडर इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या महत्वाच्या बाबी आहेत तर ह्या बाबी आपण लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. 

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post
समाजसुधारक, संत आणि सामाजिक सुधारणा MCQ परीक्षा
Start Test
संगणक आणि तंत्रज्ञान MCQ परीक्षा
Start Test
आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 02
Start Test
महाराष्ट्राचा भूगोल MCQ परीक्षा
Start Test
भारतीय अर्थव्यवस्था MCQ परीक्षा
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 02
Start Test
पोलीस प्रशासन MCQ परीक्षा
Start Test