चालू घडामोडी 08 जानेवारी 2026

मराठी टेस्ट या संकेतस्थळावर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आपल्याला सगळ्या घडामोडीला महत्वाचे म्हणून संबोधायचे आहे कारण आयोगा आपल्याला कसा आणि कोणता प्रश्न विचारेल याचा नेम नाही परंतु आपण प्रयत्न करत आहेत जसा आयोग आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतो अगदी त्याप्रमाणे आपण इथे प्रश्न टाकत असतो म्हणून आपला हा प्रयत्न आहे याचा फायदा आपल्या प्रत्येकाला व्हायला पाहिजे आणि आपल्याला यश मिळायला पाहिजे परीक्षेमध्ये हा ह्यामागचा प्रामाणिक हेतू आहे आपण रोजच्या दिल्या जाणाऱ्या MCQ परीक्षा इथे सोडवायच्या आहेत आणि त्याची उजळणी जास्त महत्वाची आहे म्हणून उजळणीवर अधिक लक्ष देणे अपेक्षित आहे. तुम्हाला यश नक्की भेटेल तर तुमचे अभ्यासात सातत्य आणि उजळणी व्यवस्थित केली तर उजळणीकडे बरेच विद्यार्थी लक्ष देत नाही तर ते अयोग्य आहे उजळणी अत्यंत महत्वाची आहे परत परत सांगतो उजळणी अत्यंत महत्वाची आहे. 

चालू घडामोडी MCQ परीक्षा 07 जानेवारी 2026

चालू घडामोडी MCQ परीक्षा 06 जानेवारी 2026

महाराष्ट्राचा भूगोल या विषयावरील MCQ परीक्षा

आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत दरवर्षी जागतिक युद्ध अनाथ दिवस, मराठी पत्रकार दिवस, ग्लोबल चेस 2025 चे विजेतेपद, यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी मुख्य 150 चित्रपटांमध्ये कोणत्या मराठी चित्रपटाची निवड, नुकतेच डिसेंबर 2025 मध्ये 'डॉ. पॉलोस मार ग्रेगोरियोस पुरस्कार 2025' प्रदान करण्यात आला, खुत्बत-ए-मोदी: लाल किला की फसील से" या उर्दू भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन, राज्यात वारसा-आधारित पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी भोरमदेव कॉरिडॉर प्रकल्प सुरु करण्यात, 21 वे जागतिक मराठी संमेलन, मद्रास संगीत अकादमीने 2026 मध्ये नृत्य कलानिधी पुरस्कार, भारतीय तटरक्षक दलात भारतातील पहिले स्वदेशी डीझाइन केलेले प्रदूषण नियंत्रण जहाज इत्यादी अती महत्वाचे चालू घडामोडीच्या ठळक बाबी आहेत ज्यावर आपल्याला प्रश्न अपेक्षित आहेत म्हणून उजळणीकडे जास्त लक्ष देणे अपेक्षित आहे. एकदा MCQ परीक्षा द्या आणि आठवड्यानंतर तिची MCQ परीक्षा परत द्या म्हणजे आपली उजळणी होणार आहे. 

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post
समाजसुधारक, संत आणि सामाजिक सुधारणा MCQ परीक्षा
Start Test
संगणक आणि तंत्रज्ञान MCQ परीक्षा
Start Test
आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 02
Start Test
महाराष्ट्राचा भूगोल MCQ परीक्षा
Start Test
भारतीय अर्थव्यवस्था MCQ परीक्षा
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 02
Start Test
पोलीस प्रशासन MCQ परीक्षा
Start Test