आज 11 डिसेंबर 2025 आहे आणि आज आपल्याकडे चालू घडामोडी ची परीक्षा उपलब्ध झाली आहे आणि आपण चांगल्या प्रकारे आणि प्रामाणिकपणे हि परीक्षा सोडवायची आहे फक्त 10 गुणांची आहे जास्त वेळ लागणार नाही फक्त 5 मिनिटे लागतील आणि आजच्या जे चालू घडामोडी आहेत त्याचा अभ्यास तुमचा होवून जायील आणि उद्याच्या ज्या घडामोडी ची परीक्षा आहे हि 8 वाजेपर्यंत तुम्हाला इथे सोडवायला उपलब्ध होवून जायील. प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये चालू घडामोडी जा विषय मेरीट ठरवत असतो म्हणून हा महत्वाचा आणि सोडता न येणारा विषय आहे म्हणूनच हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. तुमच्या बंधू-भगिनींना देखील ह्या वेबसाईट ची लिंक पाठवा म्हणजे तेपण हि परीक्षा देतील आणि चालू घडामोडी चा अभ्यास करतील.
Tags:
current affairs test